Browsing Tag

Employment

Pimpri : मावळ लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करणार – पार्थ पवार

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे, हे दिसून येत आहे. अनेक कंपन्या काही कारणांमुळे बंद झाल्या. मात्र, आता मावळमध्ये अनेकानेक कंपन्या आणून येथील स्थानिक लोकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणार आहे.…