Browsing Tag

Encroachment Inspector beaten up

Pimpri: महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकाला शिवीगाळ करत मारहाण; अतिक्रमण वाहनाची तोडफोड

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकाला चार जणांनी मिळून शिवीगाळ करत वजन काट्याने मारहाण केली. तसेच अतिक्रमण वाहन अडवून त्याची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी (दि.23) दुपारी पावणे एकच्या सुमारास नेहरूनगर येथे घडली.…