Plastic Ban:प्लास्टिक बंदी स्वातंत्र्य चळवळ व्हावी – डॉ. राजेश शेंडे
एमपीसी न्युज: पर्यावरणीय समस्यांवर मार्ग काढण्यासाठी शाश्वत पर्याय म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेली प्लास्टिक बंदी ही आणखी एक स्वातंत्र्य चळवळ व्हावी, (Plastic Ban)विद्यार्थ्यांनी या चळवळीत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन…