Browsing Tag

excitement of Eid in the city

Pimpri : शहरात ईद उत्साहात, कोरोनामुळे यंदा प्रथमच मशिदींऐवजी घरात नमाज पठण

एमपीसी न्यूज - सामाजिक शांतता आणि सर्वधर्मीयांच्या सुखासाठी प्रार्थना करत शहरातील मुस्लिम बांधवांनी ईद- उल- फित्रची (रमजान ईदची) नमाज आज घरातूनच अदा केली. दरवर्षी भव्य उत्सवाचे स्वरूप असलेली रमजान ईद यावर्षी शांततेत साजरी करण्यात आली.…