Nigdi : रुग्णालयाकडे खंडणी मागणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या ‘फेक…
एमपीसी न्यूज - एका रुग्णालयातील डॉक्टरला फोन करून 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या फेक पीएला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोरगरिबांना मदत करण्याच्या नावाखाली संबंधित व्यक्तीने…