Browsing Tag

Family Matter

Dighi crime News : पत्नी व मुलाला मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून वाद झाल्याने वेगळे राहत असलेल्या पत्नी व मुलाला पतीने मारहाण केली. याबाबत पत्नीने पोलिसात धाव घेत पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही घटना 27 सप्टेंबर रोजी सकाळी दिघी येथे घडली.जितेंद्र चंदनमल फिरोदिया (वय…