Browsing Tag

festival news

Nag Panchamee : नागपंचमीनिमित्त सफाई कामगार महिलांच्या हातावर विद्यार्थ्यांनी रंगवला मेंहदीचा रंग

एमपीसी न्यूज – खिंवसरा विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी सफाई कामगार महिलांच्या हातावर मेहंदी काढत कामगार महिलांच्या मनातही आनंदाचे रंग भरले आहेत. हा उपक्रम सोमवारी (दि.1) खिंवसरा विद्यालयात करण्यात आला. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक नटराज…