Browsing Tag

files cases

Chinchwad News: पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 70 जणांवर खटले

एमपीसी न्यूज - टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शनिवारी (दि.29) शहरातील 70 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत. टाळेबंदीच्या आदेशात काही प्रमाणात सूट मिळत असल्याने पोलिसांकडून केली जाणारी…