Browsing Tag

financial hardship

Thergaon : आर्थिक विवंचनेतून आठ वर्षीय मुलीचा खून करून वडिलांची आत्‍महत्‍या

एमपीसी न्यूज – आठ वर्षाच्‍या मुलीचा खून करून वडिलांनीही( Thergaon) आत्‍महत्‍या केली. ही घटना गुरूनानकनगर, थेरगाव येथे मंगळवारी (दि. 19) पहाटे उघडकीस आली. हा प्रकार आर्थिक विवंचनेतून झाला असल्याचे म्हटले जात आहे.नंदिनी भाऊसाहेब बेदरे (वय…