Browsing Tag

fined 10

Chinchwad : ‘संचारबंदी’त अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोघांना दहा हजारांचा दंड

एमपीसी न्यूज - संचारबंदी सुरू असताना अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोघांना पुणे प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. या  दोघांनी वाकड परिसरात अवैध प्रवासी वाहतूक केली होती.संतोष नामदेव पांडे,…