Browsing Tag

Fire at cable server in Bhosari

Bhosari Fire News : भोसरीत केबलच्या सर्व्हररुमला आग ; जिवितहानी नाही 

एमपीसी न्यूज - लांडेवाडी, भोसरी याठिकाणी केबलच्या सर्व्हररुमला आज (शनिवार, दि. 20) पहाटे साडेसहाच्या सुमारास आग लागली. भोसरी अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली…