Chinchwad : अधूनमधून पडणाऱ्या वादळी पावसामुळे मागील 24 तासात तीन ठिकाणी झाडे पडली
एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात अधूनमधून वादळी(Chinchwad)वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मागील 24 तासात आलेल्या अशा पावसामुळे आकुर्डी, निगडी प्राधिकरण आणि काळेवाडी या तीन ठिकाणी झाडे पडली आहेत.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी…