Browsing Tag

Fire in hadapsar

Pune : हडपसर येथे मंडप सजावटीच्या साहित्याला आग

एमपीसी न्यूज- हिंगणे आळी हडपसर येथे मोकळ्या जागेमध्ये ठेवलेल्या मंडप सजावटीच्या साहित्याला आग लागून संपूर्ण साहित्य जाळून खाक झाले. ही घटना आज पहाटे साडेसहाच्या सुमारास घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. हडपसर अग्निशमन…