Browsing Tag

fire incident

Pune : राजयोग साडी सेंटर आग घटना प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – देवाची उरळी येथील राजयोग साडी सेंटरला लागलेल्या आग प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी एकजण अद्याप फरार आहे.सुशील बजाज आणि सुरेश जाकड, अशी या अटक आरोपींची नावे आहेत.  तर भवरलाल प्रजापती याचा अद्याप शोध सुरू आहे.…