Browsing Tag

first CNG tractor will be launched today

CNG Tractor : आज देशातील पहिला CNG ट्रॅक्टर लाँच होणार

एमपीसी न्यूज : शेतकर्‍यांना आता पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींपासून मोठा दिलासा मिळणार आहे. स्कूटर, कार आणि बसेसनंतर आता रस्त्यावर आणि शेतात सीएनजी बसविण्यात आलेले ट्रॅक्टरही फिरताना दिसणार आहेत.आज संध्याकाळी पाच वाजता केंद्रीय…