ठळक बातम्या Pimpri News : महापालिकेच्या 9 हजार 824 अधिकाऱ्यांना जानेवारीत मिळणार सातव्या वेतन आयोगाचे हप्ते डिसेंबर 11, 2020 महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळत आहे. सातव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जून 2020 पासून सुरु झाली.