Dehuroad : सराईत गुन्हेगार आणि टोळक्याचा एकावर खुनी हल्ला
एमपीसी न्यूज - हॉटेल मध्ये मित्रांसोबत जेवण करण्यासाठी आलेल्या एकाला पाच जणांनी बेदम मारहाण करत खुनी हल्ला केला. त्यातील एकाने 'मी आता च मोक्यातून सुटून आलोय. आता मी भाई आहे' असे म्हणत दमदाटी केली. ही घटना रविवारी (दि. 27) रात्री दहा वाजता…