ठळक बातम्या Wagholi Crime News : विक्रीसाठी आणलेला 20 किलो गांजा जप्त, एकाला अटक डिसेंबर 22, 2020 पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८(ब), २०(ब) 2(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.