Browsing Tag

for stealing chain

Pune Crime : चोरीच्या गाड्यावरून चेन चोरी करणा-या दोघांना अटक, 11 गुन्हे उघड

एमपीसी न्यूज - वेगवेगळ्या ठिकाणाहून गाड्या चोरून त्याद्वारे चेन चोरी करणाऱ्या दोघांना विश्रांतवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच चेन चोरी, सहा वाहन चोरी असे एकूण पंधरा गुन्हे उघड करण्यात आले असून एकूण सात लाख बारा…