Browsing Tag

Former corporator Laxman Gaikwad

Pimpri: माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक लक्ष्मण शामराव गायकवाड (वय 65 ) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज सोमवारी पहाटे वायसीएम रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, दोन विवाहित कन्या, सुना, नातवंडे…