Browsing Tag

four women in the case of alcohol production

Shirgaon : दारु निर्मिती प्रकरणी चार महिलांवर गुन्हा दाखल, 4 लाखांचे रसायन जप्त

एमपीसी न्यूज -  शिरगाव येथे पवना नदीच्या कडेला कंजारभाट वस्तीजवळ चार महिला दारू निर्मितीचे बेकायदेशीर काम करत होत्या. (Shirgaon) त्या ठिकाणी छापा टाकत शिरगाव परंदवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हि कारवाई सोमवारी (दि.20) दुपारी करण्यात…