Browsing Tag

Free accommodation in Vadgaon

Maval : जगभरातील लांब पल्ल्याच्या सायकलस्वारांसाठी आयएएसतर्फे वडगावमध्ये मोफत मुक्काम व्यवस्था

एमपीसी न्यूज -  जुन्या मुंबई पुणे महामार्गाशी संलग्न वडगाव मावळ (Maval) येथे इंडो ऍथलेटिक्स सोसायटी(आयएए) तर्फे सर्व लांब पल्ल्याच्या सायकलस्वारांसाठी मोफत मुक्काम व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात आले.  देश-विदेशातील सायकल स्वार भारत भ्रमण करत…