Browsing Tag

Friend run away with bike

Talegaon Dabhade : बँकेत जाण्याच्या बहाण्याने दुचाकी घेऊन मित्र पसार

एमपीसी न्यूज - बँकेत जाण्याच्या बहाण्याने दुचाकी घेऊन मित्र दुचाकीसह पसार झाला. ही घटना 13 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता मावळ तालुक्यातील आंबळे येथे घडली. याबाबत 14 मार्च रोजी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…