Browsing Tag

from Bhama Askhed scheme

Pune News : भामा आसखेड योजनेतून वाघोलीला पाणी द्या ; शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांची मागणी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेतून वाघोली गावाकरिता पाणीपुरवठा होत होता. परंतु ही योजना काही कारणास्तव बंद आहे. पूर्व भागासाठी भामा आसखेड योजनेचे पाणी मिळावे यासाठी संबधित विभागास योग्य ते आदेश करून वाघोलीतील पिण्याच्या पाण्याचा…