Browsing Tag

from grocery store

Hinjawadi: किराणा दुकान फोडून 25 हजारांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज - किराणा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी 25 हजारांची रोकड लंपास केली. ही घटना 28 जुलै रोजी पहाटे पावणे तीनच्या सुमारास पुनावळे येथे घडली.नितीन शिवाजी चव्हाण (वय 34, रा. पुनावळे, माळवाडी जांबे रोड, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी…