Browsing Tag

from Rukmini neck

Chakan: शिंदे गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चोरी; रुक्मिणीदेवीच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील शिंदे गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरीचा प्रकार घडला आहे. अज्ञात चोरट्यांनी रुक्मिणीदेवीच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र चोरुन नेले आहे.या प्रकरणी मंदिराचे पुजारी आणि ट्रस्टचे अध्यक्ष बबन दशरथ घनवट (वय 55,…