Browsing Tag

from Sharda Gajanan temple

Pune Crime News : शारदा गजानन मंदिरातील दागिने चोरणाऱ्या आरोपीला मुंबईत अटक

चोरीचा सर्व प्रकार मंदिरामधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. आरोपीच्या चेहर्‍यावरील मास्क खाली आल्याने, आरोपीचा चेहरा दिसून आला. यावरून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती.