Browsing Tag

fursungi Breaking News

Hadapsar Crime News : फुरसुंगीत सशस्त्र दरोडा, पिस्तुलाच्या धाकाने सव्वा लाख लुबाडले

एमपीसीन्यूज : फुरसुंगी परिसरातील एका कंपनीत चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकतात पिस्तुलाचा धाक दाखवून तब्बल एक लाख 27 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला.या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये पाच…