Chinchwad : मी सर्वप्रथम भारतीय ही भावना ठेवा – संजय भाटे
एमपीसी न्यूज - सर्व भारतीय नागरिकांच्या प्रतिष्ठेची हमी देणारे 'बंधुत्व' हा शब्द संविधानाच्या ( Chinchwad ) प्रास्ताविकेत आहे. मी सर्वप्रथम भारतीय आहे, ही भावना सर्वांनी ठेवली तरच बंधुत्व जोपासले जाईल आणि 'माझे संविधान, माझा अभिमान' असे…