Browsing Tag

gang riot in front of Indrayani College in Talegaon

Talegaon Dabhade : चाकूने वार करत तळेगावातील इंद्रायणी महाविद्यालयासमोरच टोळक्याचा राडा

एमपीसी न्यूज : कॉलेजमध्ये झालेल्या वादातून आठ मुलांनी एकावर चाकूने वार करून जखमी केले.(Talegaon Dabhade)ही घटना बुधवारी (दि. 21) दुपारी इंद्रायणी कॉलेज समोर घडली.याप्रकरणी 17 वर्षीय जखमी मुलाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…