Browsing Tag

Gopal Navjeevan Kendra

Lions Club : लायन्स क्लबच्या वतीने देशी वृक्षारोपण

एमपीसी न्यूज : लायन्स क्लब (Lions Club) ऑफ पुना निगडी आणि लायन्स क्लब ऑफ वडगाव यांच्या वतीने देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. ऑक्टोबर सेवा सप्ताहाचे औचित्य साधून दोन्ही क्लबच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. लायन्स क्लब ऑफ पुना निगडी…