Browsing Tag

gutka seller

Nigdi News : प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यास अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने थरमॅक्स चौक ते दुर्गानगर रस्त्यावर असलेल्या एका पान टपरीवर कारवाई करून टपरी चालकाला अटक केली. टपरी चालक त्याच्या टपरीमधून प्रतिबंधित गुटखा विकत होता. तसेच त्याने त्याच्या घरात…