Browsing Tag

Hanuman

Pimpri News : भोंगा प्रकरणी अटक केलेल्या मनसेच्या शहराध्यक्षासह 40 कार्यकर्त्यांची 13 तासानंतर सुटका

एमपीसी न्यूज - जिथे जिथे भोंग्यावरून बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे आज पठण करावे, असे आवाहन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्याने पोलिसांनी धरपकड केली होती. सकाळी सहा वाजल्यापासून धरपकड सुरू होती.…