ठळक बातम्या Pune News : कोरोना असूनही एक कोटींहून जास्त परवाना शुल्क जमा ! जानेवारी 15, 2021 विशेष म्हणजे काेराेना परिस्थितीमुळे परवाना नुतनीकरणास मुदतवाढ दिल्यानंतर 30 लाखाहून अधिक रक्कम शेवटच्या तीन महिन्यात जमा झाली.