Browsing Tag

Hindustan antibiotics

Pimpri : ग्रॅच्युईटी व इतर मागण्यांसाठी एच.ए.निवृत्त कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज- पिंपरीच्या एच.ए.कंपनीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. 12) कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले.हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीमध्ये ३५-४० वर्षे सेवा करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्काची…