Browsing Tag

Hinjawadi: One arrested in youth murder case

Hinjawadi : तरुणाच्या खून प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी मिळून तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शनिवारी (दि. 21) रात्री हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.बबल्या उर्फ महेंद्र अशोक तेलगोटे…