Browsing Tag

his wife was pushed into a well

Pune News : ‘फी’साठी पैसे  मागितल्याने बायकोला विहिरीत ढकलले, पुण्याच्या मंचर येथील घटना

एमपीसी न्यूज : फी साठी लागणारे पैसे मागितल्याने एका पतीने पत्नीला ठार मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलून देण्याचा प्रकार उघडकीस आला. सुदैवाने या घटनेत पत्नीचे प्राण वाचले आहेत. मंचर घोडेगाव रस्त्यालगत सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.…