Browsing Tag

Homes opened with fake keys

Hinjawadi Crime : बनावट चवीच्या साहाय्याने घर उघडून सव्वाचार लाखांचे दागिने, रोकड पळवली

एमपीसी न्यूज - संपूर्ण कुटुंब दापोली येथे फिरण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या साहाय्याने घराचे कुलूप उघडून घरातून तीन लाख 95 हजार 630 रुपयांचे दागिने आणि 25 हजारांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 26) सकाळी…