Browsing Tag

Homiopathay Medicine

Pune : आयुर्वेदिक-होमिओपॅथिक औषधे उपलब्ध करून द्या : आबा बागुल 

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाव ते जिल्हा पातळीवर आयुर्वेदिक -होमिओपेथिक औषधे उपलब्ध करून द्या, अशी मागणी माजी उपमहापौर आणि नगरसेवक आबा बागुल यांनी केली आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री…