Browsing Tag

hotel on rent

Chinchwad News: हॉटेल भाड्याने देते असे सांगून साडेसहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एका महिलेने हॉटेल भाड्याने देते, असे सांगून डिपॉझिट आणि अ‍ॅडव्हान्स म्हणून पैसे घेत हॉटेल भाड्याने न देता तरूणाची साडेसहा लाखांची फसवणूक केली. हा प्रकार वाल्हेकरवाडी येथे घडला.सरोज आनंद गुजर (वय-39, रा. प्रगती दर्शन…