Browsing Tag

House Speaker

Pimpri: सभागृह नेतेपदासाठी नामदेव ढाके;  विभागीय आयुक्तांकडे शिफारस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या गटनेते तथा सभागृहनेतेपदी नामदेव ढाके यांची निवड करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीचे पत्र पुण्याच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. याबाबतची…

Pimpri: बेजबादार व्यक्तव्य करणा-या सभागृह नेत्याच्या तोंडाला भर चौकात काळे फासणार – दत्ता साने

एमपीसी न्यूज - नगरसेवक महापालिकेत चोर्‍या करायला येतात का? कोणते नगरसेवक चोर आहेत? त्यांची सभागृहात नावे जाहीर करावीत, अन्यथा अकलेचे तारे तोडणार्‍या, बेजबादार वक्तव्य करणारे सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या तोंडाला भर चौकात काळे फासणार आहे,…