Browsing Tag

HSC Result 2022 Latest News

HSC Result 2022 : बारावी परीक्षेत प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल

एमपीसी न्यूज -  चिंचवड येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत (HSC Result) 2022 घवघवीत यश मिळविले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खरतर यावर्षीच्या विद्यार्थ्यांची दोलनामय मन:स्थिती होती, तरीही पालक आणि…