Talegaon Dabhade News : बाळा भेगडे यांचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार
एमपीसी न्यूज - संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुद्व राज्यातील महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस ) पक्ष समोर असताना आमदार समाधान महादेव आवताडे यांच्या विजयाचे शिल्पकार…