Browsing Tag

husband-wife quarrel

Pune: नवरा-बायकोचे भांडण सोडवणे शेजाऱ्याला भलतेच महागात पडले

एमपीसी न्यूज- नवरा-बायकोचे घरात सुरू असणारे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणे एका शेजाऱ्याला चांगलेच महागात पडले. यातील नवऱ्याने आपले भांडण विसरून नंतर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या शेजाऱ्यालाच मारहाण केली. इंदापूर तालुक्यातील पळसदेव माळवाडी…