Browsing Tag

Hyundai Company Theft

Talegaon : हुंदाई कंपनीतून माल चोरून नेणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील (Talegaon) नवलाख उंब्रे येथील हुंदाई कंपनीमधून 14 हजारांचा माल चोरून नेताना दोघांना पकडण्यात आले. ही घटना 1 ते 27 मार्च या कालावधीत घडली.दिलीप जयदत्त हुंबे (वय 38, रा. सांगवडे, ता. मावळ), नानासाहेब बापू…