Browsing Tag

Illegal moneylending

Pune : दहा टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या खाजगी सावकाराच्या मुसक्या आवळल्या

एमपीसी न्यूज : बेकायदेशीरपणे (Pune) सावकारकी करत दहा टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या एका खाजगी सावकाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. एका व्यक्तीने घेतलेल्या कर्जावर अधिकचे पैसे दिल्यानंतरही आणखी पैसे मागत त्याला या सावकाराने शिवीगाळ…

Illegal moneylending : पुण्यात अवैध सावकारकी करणाऱ्या पती-पत्नीस अटक

एमपीसी न्यूज – तक्रारदार महिलेकडून कर्जाची अवाजवी परतफेड मागत तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक 1 यांनी गुरुवारी (दि.3) केली आहे.जयराम निवृत्ती पोकळे…