Browsing Tag

illegal sand mining

Chakan : वाळू चोरी; बारा जणांवर गुन्हा दाखल; खेड तालुक्यातील बड्या मंडळींचा समावेश

एमपीसी न्यूज- शेलपिंपळगाव (ता. खेड) परिसरातील भीमा नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू चोरी व साठा केल्याप्रकरणी महसूल विभागाच्या तक्रारीवरून दहा जणांवर चाकण ( ता. खेड) पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.21) रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.…