Browsing Tag

illegal storage of flammable substances

Chinchwad Crime News : ज्वलनशील पदार्थांची विनापरवाना साठवणूक करणारे चार जण अटकेत 

एमपीसी न्यूज - ज्वलनशील पदार्थांची विनापरवाना साठवणूक करणा-या चारजणांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (दि.11) काळभोर नगर, चिंचवड येथे हा प्रकार उघडकीस आला.  ब्रिजेश कुमार पांडे (वय 23, रा. तळवडे ), मनीकुमार कन्हैयालाल कौल (वय 26, रा.…