Browsing Tag

IMD updates

Pune : उन्हाचा कडाका वाढला, पुणे शहर व परिसराचे तापमान 40 अंशाच्या पुढे

एमपीसी न्यूज -  राज्यात काही ठिकाणी  अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली असली तरी राज्यात अवकाळीचे ढग गायब झाले असून कमाल तापमानात वाढ होत असताना दिसून येत आहे. आज दि. (15 एप्रिल) रोजी पुणे शहर आणि परिसराचे तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. …