Browsing Tag

in Ahmedabad

Gujarat Hospital Fire: अहमदाबाद येथील कोविड रुग्णालयाला भीषण आग, 8 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज- गुजरातमधील अहमदाबाद येथील नवरंगपुरा येथे आज (दि.6) पहाटे एका कोविड समर्पित रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग लागली. या अग्नितांडवात 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत सर्व रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येते.…